बाजारात 10 रुपयांना मिळणारी ही एक वस्तू फक्त खिशात ठेवा, आयुष्यात साप कधी जवळ येणार नाही, घरापासूनही राहील दूर
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जमीन तापल्यामुळे साप बिळातून बाहेर पडण्याच्या घटना घडतात. अनेकदा थंड जागेच्या शोधात हे साप आपल्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे सावध असलं पाहिजे.