WITT Summit 2026: ‘भारत आणि जग’ थीम असलेल्या समिटच्या दुसऱ्या दिवशी राजकारण, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज राहणार हजर
WITT Summit 2026 : 23-24 मार्च 2026 रोजी राजधानी दिल्लीत व्हाट इंजिया थिंक टुडे समिट 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या समिटच्या दुसऱ्या दिवशीही अनेक खास मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.