WITT Summit च्या पुढच्या दिवशी होणाऱ्या सत्ता संमेलनाच्या कार्यक्रमात दिग्गज क्रिकेटपटू हजेरी लावणार आहेत. यावेळी ते दिलखुलासपणे व्यक्त होणार असून त्यांच्या मनातलं जाणून घेण्याची संधी क्रीडाप्रेमींकडे असणार आहे. टीव्ही 9 नेटवर्कचा हा कार्यक्रम कार्यक्रम 23 आणि 24 मार्चला होणार आहे.