Photos : हिरवी वाळू, निळे पाणी… सर्वात अनोखा बीच; एकदा नक्की भेट द्या
Unique Beach : जगात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, यातील काठी ठिकाणे सामान्य आहेत, तर काही अनोखी आहेत. आज आपण अशा एका समुद्र किनाऱ्याची माहिती सांगणार आहोत, जेथील वाळू ही चक्क हिरवी आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.