जगात सर्वाधिक अंडे कुठे खाल्ले जातात, भारताचा नंबर कितवा? वाचून वाटेल आश्चर्य!
येत्या 1 एप्रिल रोजीपासून उत्तर प्रदेशात अंड्यांवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असेल. या निर्णयाची देशभरात चर्चा होत आहे. दरम्यान, भारतात दरवर्षी एक व्यक्ती किती अंडी खाते, याची तुम्हाला कल्पना नसेल. त्याबाबत जाणून घ्या.