आजकाल अनेक लोकांना जेवणानंतर पोट फुगणे, जडपणा आणि गॅसचा त्रास होतो. ही समस्या आपल्या शरीरातील मंद पचनक्रिया, बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे देखील होऊ शकते. तर हे सहा हर्बल चहा पोट फुगण्यापासून आराम देऊ शकतात.चला याबद्दल जाणून घेऊयात.