जर 48 तासात होर्मुज खाडी उघडली नाही तर.. अमेरिकेची हाहाकार उडवणारी धमकी, थेट…
अमेरिका आणि इराण युद्धाला काही दिवसात एक महिना पूर्ण होईल. 28 फेब्रुवारीला मोठा हल्ला अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आला. त्यानंतर युद्धाला सुरूवात झाली. त्यामध्येच आता अमेरिकेकडून मोठा इशारा इराणला देण्यात आला.