नाशिक ते अहिल्यानगर तब्बल 52 सातबारा… भोंदूबाबा अशोक खरातच्या चौकशीत आतापर्यंत काय काय आढळलं?
नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या ५२ मालमत्तांचा शोध लागला असून आयकर विभागाने आता आर्थिक चौकशी सुरू केली आहे. एसआयटीच्या कारवाईत नवीन महिला तक्रारदार पुढे आल्या असून खरातचे जमीन व्यवहार आणि बँक खाती आता रडारवर आहेत.