रुपाली चाकणकरांना अजून एक दणका? आता या पदाचाही राजीनामा द्यावा लागणार; भोंदू बाबा प्रकरणात सर्वात मोठा फटका

राज्यात अशोक खरात हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान, रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता त्यांना आणखी एका पदाचा राजिनामा द्यावा लागत असल्याचे समोर आले आहे.