Ashok Kharat: अशोक खरातचं भविष्य धोक्यात! पोलिसांच्या हाती लागले ते मोबाईल नंबर, आता कुंडलीच बाहेर येणार, अपडेट काय?

Nashik Captain Ashok Kharat: नाशिक येथील भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचंच भविष्य धोक्यात आलं आहे. काल SIT ने त्याची 7 तास कसून चौकशी केली. विशेष म्हणजे त्याचा चेला आणि PA नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली.