राज्यात कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली आहे. या भोंदू बाबाने अनेक महिलांवर देवाची भीती दाखवून अत्याचार केले. एका महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आता अशोक खरातला अटक झाल्यानंतरही तो सुधारायचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे.