जगाला ज्याची भीती तेच घडण्याचे संकेत, इराणकडून टोकाचे पाऊल उचलण्याची तयारी, जग संकटात, थेट..

अमेरिका आणि इराण युद्ध एका वेगळ्या टप्प्यात पोहोचले आहे. दोन्हीकडून मोठे हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच अत्यंत मोठा इशारा इराणकडून अमेरिकेला देण्यात आला. अमेरिकेने दिलेल्या धमकीला इराणने भीक घातली नसल्याचे बघायला मिळत आहे.