Vaibhav Suryavanshi IPL Run Records: आयपीएल 2026 पूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी याला मोठा सल्ला दिला आहे. वैभव सूर्यवंशीला त्याने मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच संपूर्ण लक्ष फलंदाजीवर केंद्रीत करण्यास सांगितले आहे.