अटकेच्या आधी तीन आयएएस अधिकाऱ्यांसोबत सेटलमेंट?, विनोद नावाच्या पंटरची मध्यस्थी; भोंदूबाबा प्रकरणात मोठा गौप्यस्फोट होणार?

नाशिक येथील प्रसिद्ध ज्योतिषी आणि कॅप्टन अशोक खरात सध्या चांगलाच चर्चेत आहे. स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यवक्ता म्हणवणाऱ्या अशोक खरातने काही महिलांवर अत्याचार केले. अटकेच्या आधी खरात तीन आयएएस अधिकाऱ्यांना भेटल्याचे समोर आले आहे.