अशोक खरातच्या दरबारात कोण कोण गेलं? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी करत संजय राऊतांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत कसे पोहोचले, त्याबद्दल सविस्तर वाचा.