मुंबई शहराची जादूच काही वेगळी आहे. एकदा मुंबईत आलेला व्यक्ती ही मायानगरी सोडण्याचा कधी विचारच करत नाही... म्हणून म्हणतात मुंबई सर्वांना आपलं करून घेते... आज मोठ्या मोठ्या इमारतींनी भरलेली मुंबई 400 वर्षांपूर्वी कशी दिसत होती माहितेय? सध्या सोशल मीडियावर जुन्या मुंबईचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.