रुपाली चाकणकरांच्या अडचणीत आणखी वाढल्या, तृप्ती देसाईंनी केली पोलखोल, म्हणाल्या त्यांना खरातचा…
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर आणि आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करत त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.