रणवीरने ‘कांतारा’ची नक्कल करत चिडवलेलं, आता ऋषभ शेट्टीने ‘धुरंधर 2’साठी जे लिहिलं, ते वाचून तुम्हीही म्हणाला वाह!

अभिनेता रणवीर सिंहने एका कार्यक्रमात मंचावर ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'मधील चावुंडी देवीची नक्कल केली होती. यामुळे ऋषभ खूप नाराज झाला होता. त्यानंतर आता रणवीरच्या 'धुरंधर 2'विषयी त्याने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.