Ashok Kharat: खरातच्या फॉर्महाऊसवर कोणते कांड? मिरगावमध्ये कोणती अघोरी पूजा? आता सारं सारं काही उलगडणार, पोलिसांचा तो मोठा प्लॅन?

Ashok Kharat Mirgaon Farm house: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे फार्महाऊस आहे. या ठिकाणी त्याने कोणते कांड केले? कोणती अघोरी पूजा केली. तिथे त्याला भेटायला कोण कोण आले याची खबरबात लवकरच पोलिसांना कळणार आहे. या सर्व घडामोडींचा घटनाक्रम समोर येणार आहे. काय आहे अपडेट?