आता कोणाचीही खैर नाही, भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी राज्य सरकार ॲक्शन मोडवर, मोठा निर्णय काय?
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या शिवनिका संस्थानला दिलेला नियमबाह्य पाणीपुरवठा राज्य सरकारने रद्द केला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.