तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू… पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात…
इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेलेच असताना पाकिस्तानमधून भारताला अत्यंत मोठी आणि खळबळ उडवणारी धमकी देण्यात आली. पाकिस्तानकडून थेट मुंबई आण दिल्लीमध्ये हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तान या युद्धादरम्यान बावचाळला असल्याचे दिसत आहे.