भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी नवा ट्वीस्ट, संजय राऊतांच्या मागणीनंतर उद्धव ठाकरे अडचणीत, भाजपचा दावा काय?

भोंदू बाबाला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर नवनाथ बन यांनी टीका केली असून, संजय राऊत यांच्या सह-आरोपीच्या मागणीवरून उद्धव ठाकरेंवर सवाल उपस्थित केले आहेत.