पितृत्वाचा पहिला अनुभव; वडिलांच्या भावना पाहून नेटकरी देखील भावूक, Video व्हायरल
कुटुंबात एका बाळाचा जन्म झाल्यावर मोठ्या आनंदाचा क्षण असतो. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पहिल्यांदा आपल्या मुलाला हातात घेतानाचा भावनिक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.