52 वर्षीय तरुणीचा क्लासी लूक, तुम्हीही करु शकता फॉलो, सर्वांमध्ये दिसाल उठून
अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्री तिच्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 52 व्या वर्षी देखील प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसते मलायका अरोरा.