यवतमाळ येथे एका सात वर्षांच्या मुलीचा किरकोळ भांडणातून शेजाऱ्यांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांना पाच जणांना ताब्यात घेतले आहे.