रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आगपाखड करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती. आता त्यांचा मुलगा योगेश कदम यांचे दापोलीतील भाषण व्हायरल होत आहे.