LIC च्या या योजना म्हणजे पैशांचा पाऊस, मिळतील भरफरून पैसे!

शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही.