Maharashtra Keasri Final : फायनलमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध हर्षवर्धन सदगीर आमनेसामने, कोण जिंकणार मानाची गदा?
Maharashtra Keasri Final Match : मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी या गदेचा मानकरी कोण होणार? याचा निकाल आता थोड्याच वेळात लागणार आहे. अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.