गौतमी पाटीलच्या काही फोटोंची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. तिने शिव ठाकरेसोबत लग्न केले आहे, असे म्हटले जात आहे. तिच्या या फोटोंना हजारो लोकांनी लाईक केले आहे. हे फोटो व्हायरल झाले आहेत.