IPL 2026 : केकेआरचा 19 व्या मोसमाआधी मोठा निर्णय, आकाश दीप याच्या जागी युवा गोलंदाजाचा समावेश, कुणाला संधी?

IPL 2026 Saurab Dubey Replaces Akash Deep: एकाची दुखापत दुसऱ्याच्या पथ्यावर पडते. त्यानुसार आकाश दीप याच्या जागी विदर्भाच्या सौरभ दुबे याला केकेआर संघात संधी मिळाली आहे.