Captain : एक मालिका-3 कर्णधार, टीमवर ओढावली नामुष्की, कारण काय?
New Zealand vs South Africa T20i Series : न्यूझीलंड क्रिकेट टीम 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत आतापर्यंत 2 कर्णधारांच्या नेतृत्वात खेळली आहे. तर उर्वरित सामन्यांत आणखी एक खेळाडू न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे.