मुंबईसह संपूर्ण राज्यात पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, दरात मोठा फेरबदल, आता बिनधास्त गाडीची टाकी करा फुल्ल
जागतिक तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे २३ मार्च रोजी भारतातील पेट्रोल-डिझेल दरात मोठे बदल झाले आहेत. मुंबई, दिल्लीसह तुमच्या शहरातील ताज्या दरांची माहिती येथे पाहा.