जगाला ज्याची प्रचंड भीती तोच निर्णय अमेरिकेने घेतला, इराणच्या किल्ल्यात घुसण्याची तयारी, मोठा विनाश…
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव काही कमी होण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच आता अमेरिकेच्या डोक्यात भयंकर प्लॅन असून यामुळे जग संकटात येण्याची शक्यता आहे. होर्मुज खाडीत इराणची असलेली तटबंदी नष्ट करण्याचे काम अमेरिकेकडून केली जाणार आहे.