Ashok Kharat : भोंदूबाबा खरात प्रकरणात शिवनिका संस्थानचे ट्रस्टीही चौकशीच्या जाळ्यात, आर्थिक व्यवहारही रडारवर

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर अटक झाली आहे. क्राईम ब्रांच त्याची कसून चौकशी करत असून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता शिवनिका संस्थानच्या विश्वस्तांचीही चौकशी होणार आहे, ज्यात आर्थिक गैरव्यवहार आणि जमिनींच्या व्यवहारांचा तपास केला जाईल.