Shambhuraj Desai : साताऱ्याचा वाद पेटला, मंत्री शंभूराज देसाईंना मारहाण, मुख्यमंत्री का संतापले? विधान भवनात काय घडतय?

Shambhuraj Desai : सातारा जिल्हा परिषद वादामुळे शिवसेना व भाजपात वादाची ठिणगी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बोलावली बैठक. शिवसेना मंत्री व आमदारांची बैठक. सातारा जिल्हा परिषद वाद पेटला.