Jalgoan Gold Rate | आताच सोनं खरेदी करा बरं… गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त; का आहेत आजचे भाव?

अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा परिणाम आता जळगावच्या सराफ बाजारावर स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे सोनं आणि चांदीचे भाव प्रचंड घसरणीस आले आहेत. सोने व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या 23 दिवसांत सोन्याचे भाव जवळपास 34 हजारांनी घटले असून, चांदीचे भाव सुमारे 85 हजारांनी कमी झाले आहेत.