तो तर विधीचा भाग, माझ्या मेंदूचे…; भोंदू बाबा अशोक खरातचे कोठडीतही ढोंग सुरुच, पोलिसांसमोर विचित्र दावा
TV9 Marathi

तो तर विधीचा भाग, माझ्या मेंदूचे…; भोंदू बाबा अशोक खरातचे कोठडीतही ढोंग सुरुच, पोलिसांसमोर विचित्र दावा

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातने पोलीस तपासात महिलांसोबतचे कृत्य विधीचा भाग असल्याचे सांगत धक्कादायक दावा केला असून, कोठडीतही त्याचा मंत्रजप सुरू आहे.

Go to News Site