मृत्यूचा तांडव थांबेना, नागपूर स्फोटात जखमी झालेल्या एका माऊलीने सोडला प्राण; आकडा पाहून बसेल धक्का
TV9 Marathi

मृत्यूचा तांडव थांबेना, नागपूर स्फोटात जखमी झालेल्या एका माऊलीने सोडला प्राण; आकडा पाहून बसेल धक्का

नागपूरच्या एसबीएल कंपनी स्फोटातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली असून, उच्च न्यायालयाने या प्रकरणातील चौकशीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Go to News Site