TV9 Marathi
मुंबईत गुजराती भाषेत पाट्या लागल्याने मराठी जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. परळमध्ये अशा सूचना फलकांवरून शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. मराठी अस्मितेला धक्का पोहोचवणारा व मुंबईत गुजराती प्राबल्य वाढवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. कंत्राटदाराला जाब विचारण्यात आला असून, पालिका अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Go to News Site