बंगला नव्हे तर भोंदू अशोक खरातचा हा राजवाडाच; 17 एकर जागा, विदेशी थाट अन् बरंच काही..
TV9 Marathi

बंगला नव्हे तर भोंदू अशोक खरातचा हा राजवाडाच; 17 एकर जागा, विदेशी थाट अन् बरंच काही..

अध्यात्म आणि भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरातच्या सिन्नरमधील १७ एकरच्या आलिशान 'ब्रह्मासदन' फार्महाऊसचे फोटो व्हायरल झाले असून, आता तुर्कीहून मागवलेले फर्निचर आणि कस्टम ड्युटी प्रकरणी खरात एसआयटीच्या रडारवर आला आहे.

Go to News Site