9.1 रेटिंग असलेल्या या सीरिजची युट्यूबवर कमाल; 10 वर्षांनंतरही भूमिका लोकप्रिय
TV9 Marathi

9.1 रेटिंग असलेल्या या सीरिजची युट्यूबवर कमाल; 10 वर्षांनंतरही भूमिका लोकप्रिय

ही सीरिज 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजमधील भूमिका दहा वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आयएमडीबीवर त्याला दहापैकी 9.1 रेटिंग मिळाली आहे. यावरूनच सीरिजची लोकप्रियता लक्षात येते.

Go to News Site