TV9 Marathi
IPL 2026, Punjab Kings: आयपीएल 2026 स्पर्धेला अजून सुरूवात झाली नाही आणि जेतेपद कोण मिळवणार याचं भाकीत वर्तवलं जात आहे. एका खेळाडूने पंजाब किंग्स जेतेपद मिळवणार अशी भविष्यवाणी केली आहे. 31 मे रोजी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पंजाब किंग्स जेतेपदाचा मान मिळवणार आहे.
Go to News Site