Friday Workout: शुक्रवारी कोणता व्यायाम करावा? फुल बॉडी वर्कआऊट जाणून घ्या
TV9 Marathi

Friday Workout: शुक्रवारी कोणता व्यायाम करावा? फुल बॉडी वर्कआऊट जाणून घ्या

Friday Workout: आज शुक्रवार आहे. शुक्रवारी व्यायाम केल्याने आठवड्याभराचा स्ट्रेस हा कमी होतो आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे शनिवारी आणि रविवारी तुम्हाला अधिक उत्साही वाटते. चला तर मग आज शुक्रवारी कोणता वर्कआऊट करावा, याविषयीची माहिती जाणून घेऊया.

Go to News Site