IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी रवींद्र जडेजाचं वादळ घोंघावलं, 250 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा | Collector
IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी रवींद्र जडेजाचं वादळ घोंघावलं, 250 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा
TV9 Marathi

IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी रवींद्र जडेजाचं वादळ घोंघावलं, 250 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बऱ्याच उलथापालथी झाल्या. त्यात एक उलथापालथ म्हणजे रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्यातील ट्रेड डील.. दोन्ही खेळाडूंची आदलाबदल करण्यात आली. असं असताना रवींद्र जडेजाने आपला आक्रमक बाणा दाखवला आहे.

Go to News Site