Redmi या दिवशी लाँच करणार त्यांचा प्रीमियम डिझाइन असलेला Note 15 SE 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि उपलब्धतेबद्दल
TV9 Marathi

Redmi या दिवशी लाँच करणार त्यांचा प्रीमियम डिझाइन असलेला Note 15 SE 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि उपलब्धतेबद्दल

Redmi Note 15 SE चे डिझाइन खूपच प्रीमियम असणार आहे. या फोनमध्ये चेरी रेड रंग आणि गोल्डन मेटल फ्रेम आहे, ज्यामुळे त्याला एक आकर्षक लुक मिळतो. चला तर मग या फोनची लाँच तारीख आणि फिचर्ससह किंमत जाणून घेऊयात.

Go to News Site