खरातचे पाय खोलात! भोंदूविरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी, थेट 70 टक्के महिलाच..
TV9 Marathi

खरातचे पाय खोलात! भोंदूविरोधात 100 पेक्षा अधिक तक्रारी, थेट 70 टक्के महिलाच..

भोंदू अशोक खरात प्रकरणात एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण असून मोठी लाट निर्माण झाली. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अत्यंत मोठी माहिती पुढे आलीये.

Go to News Site