Ashok Kharat : भोंदू खरातचे कारनामे संपेचना, चालवत होता हवाला रॅकेट ? खळबळजनक माहिती समोर
TV9 Marathi

Ashok Kharat : भोंदू खरातचे कारनामे संपेचना, चालवत होता हवाला रॅकेट ? खळबळजनक माहिती समोर

भोंदू अशोक खरातचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि आता आंतरराष्ट्रीय हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या खरातने अनेकांना लुबाडलंही आहे. दुबईपर्यंत पैसा पोहोचवण्यासाठी हवाला वापरल्याचे समोर आले असून, SIT कडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याचे गुन्हे केवळ फसवणुकीपुरते मर्यादित नसून, आता आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे.

Go to News Site