Nepal : पंतप्रधानपदाची शपथ घेताच बालेन शाह ॲक्शन मोडमध्ये, माजी पंतप्रधान केपी ओली यांना अटक
TV9 Marathi

Nepal : पंतप्रधानपदाची शपथ घेताच बालेन शाह ॲक्शन मोडमध्ये, माजी पंतप्रधान केपी ओली यांना अटक

नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शाह यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर, Gen Z आंदोलनादरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी माजी पंतप्रधान आणि माजी गृहमंत्री यांना अटक करण्यात आली. सत्तांतर होत असताना उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक मोठे संकेत मानले जात आहेत.

Go to News Site