Petrol-Diesel Price: उत्पादन शुल्कात कपात, पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? आजची किंमत काय? झटपट चेक करा
TV9 Marathi

Petrol-Diesel Price: उत्पादन शुल्कात कपात, पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? आजची किंमत काय? झटपट चेक करा

Petrol-Diesel Price: काल पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले. जागतिक बाजारातील इंधन दरवाढीची ग्राहकांना झळ बसू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. मग आज देशभरातील पेट्रोल पंपावर स्वस्ताई आली का? काय आहे अपडेट, काय आहे किंमत?

Go to News Site