मैत्री वैगेरे सगळं नंतर आधी आपली गरज, रशियाचा अजून एक धक्कादायक निर्णय, 1 एप्रिलपासून ते कुठल्याही देशाला..
TV9 Marathi

मैत्री वैगेरे सगळं नंतर आधी आपली गरज, रशियाचा अजून एक धक्कादायक निर्णय, 1 एप्रिलपासून ते कुठल्याही देशाला..

इराण युद्धामुळे सध्या जग तेल संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थिती रशिया एक आशेचा किरण आहे. पण त्यांनी सुद्धा आता एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते. मध्य पूर्वेतील या युद्धावर लवकर तोडगा निघणं आवश्यक आहे.

Go to News Site